• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, June 24, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्याजिल्हाध्यक्षपदी राहुल कवडे

by Yes News Marathi
December 19, 2020
in मुख्य बातमी
0
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्याजिल्हाध्यक्षपदी राहुल कवडे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर येथील राहुल कवडे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हाध्यपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राहुल कवडे यांना अध्यक्षपदाचे नियुक्तिपत्र देण्यात आले.
मुंबई येथील राष्ट्रवादी भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे उपस्थित होते. पक्षाचे विचार आणि सेवा कार्य यापुढील काळात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार असल्याचे राहुल कवडे यांनी सांगितले.गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Previous Post

माऊली शुगर्स उत्पादित १ लाख क्विंटल साखर पोत्यांचे पूजन

Next Post

कंपन्यांना सरकारनं कायदेशीर संरक्षण द्यावं – अदर पुनावाला

Next Post
कंपन्यांना सरकारनं कायदेशीर संरक्षण द्यावं – अदर पुनावाला

कंपन्यांना सरकारनं कायदेशीर संरक्षण द्यावं – अदर पुनावाला

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group