सोलापूर : आपल्या लाडक्या मुलीच्या लग्नात देण्यासाठी लग्नाच्या रुखवतच्या विविध प्रकारच्या भांडी व होम अप्लायन्सेस यासाठी आर. बी. मार्ट चे दालन सोलापूर येथील भांडी क्षेत्रात सुप्रसिद्ध असलेल्या आर बी मार्ट यांनी पितळ तांबा आणि सिरॅमिकच्या भांडी अगदी उत्पादकापासून ते थेट ग्राहकापर्यंत देणार असल्याचे आशिष राजदेव यांनी सांगितले.
अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात पोलीस स्टेशनच्या समोर आर बी मार्ट या नावाने भांड्यांचे मोठे दालन राजदेव ब्रदर्स यांनी सुरू केले आहे. या शोरूम मध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तू भरगोस सूट देऊन देखील मिळतात असे त्यांनी सांगितले.
जर तुमच्या लाडक्या मुलीच्या सुखी संसाराची सुरुवात लग्नामध्ये भांडी देऊन करायची असेल तर आमच्या या शोरूम मध्ये आपले स्वागत आहे कारण आमच्याकडे मिळतात डेली होम नीड प्रॉडक्ट आणि तांबा पितळ होम अप्लायन्सेस किचन अप्लायन्सेस होम डेकोर आणि प्रचंड प्रमाणात सर्व प्रकारच्या भांडी एकाच छता खाली आपल्याला पाहायला मिळणार असल्याचे राजदेव यांनी सांगितले.
सोलापूर शहर व परिसरातील महिला ग्राहकांनी एक वेळा अवश्य भेट द्यावे असे आवाहन तुषार राजदेव, मनोज राजदेव, करण राजदेव यांनी केले आहे.


