• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

विकासनगर सोसायटी तर्फे ” प्रश्न मंजुषा ” स्पर्धा

by Yes News Marathi
September 29, 2023
in इतर घडामोडी
0
विकासनगर सोसायटी तर्फे ” प्रश्न मंजुषा ” स्पर्धा
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विकास वाचनालय आणि विकासनगर सहकारी सोसायटी तर्फे या वर्षी गणेशोत्सवात एक आगळी वेगळी साहित्यावर आधारित ” प्रश्न मंजुषा ” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .बुधवारी संध्याकाळी ६ वाजता विकासनगर गणेश मंदिर हॉल मधे याचे आयोजन वाचनालय कार्यकारिणी चे एक सदस्य डॉ. संध्या रघोजी यांनी केले होते.

अध्यक्ष अमृता गोसावी यांनी स्वागत केले , मेघना कुलकर्णी यांनी सरस्वती वंदना सादर करून स्पर्धेच्या ६ विविध फेऱ्यांद्वारे कवी ,लेखक ,कादंबरी ,पुस्तके ,साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त मान्यवर यांच्या वर आधारित प्रश्न होते.

एकूण ६ गटा ना लेखक , कवयित्री ची नावे दिली होती .प्रथम तीन गटाना बक्षिसे अध्यक्ष राजेंद्र पवार ,सचिव सचिन देशपांडे यांच्या हस्ते देण्यात आली .वाचन संस्कृती वाढावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

Tags: competitionQuestion ManjushaVikasnagar Society
Previous Post

श्रीगणेश विसर्जनासाठी महापालिकेचे नेटके नियोजन; शहरात 12 ठिकाणी कृत्रिम कुंडाची व्यवस्था

Next Post

कंत्राटी पद्धतीने तहसीलदार, नायब तहसीलदार भरतीच्या बातमीत तथ्य नाही

Next Post
कंत्राटी पद्धतीने तहसीलदार, नायब तहसीलदार भरतीच्या बातमीत तथ्य नाही

कंत्राटी पद्धतीने तहसीलदार, नायब तहसीलदार भरतीच्या बातमीत तथ्य नाही

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group