• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

काँग्रेसला धक्का! … ‘या’ महापालिकेतील सर्व २८ काँग्रेस नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

by Yes News Marathi
January 27, 2022
in मुख्य बातमी
0
काँग्रेसला धक्का! … ‘या’ महापालिकेतील सर्व २८ काँग्रेस नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मालेगाव : मालेगाव महानगरपालिकेतील काँग्रेसच्या सर्व 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केलाय. मालेगावमधील काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी आमदार रशीद शेख आणि महापौर ताहिरा शेख यांनीही पक्षाला सोठचिठ्ठी दिलीय. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मालेगावात मोठा हादरा बसला आहे. मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या कार्यक्रमात रशीद शेख, ताहिरा शेख यांच्यासह 28 नगरसेवक यांनी पक्षांतर केलं. यावेळी अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.

Previous Post

सोलापुरात प्रजासत्ताकदिनी ३१ ठिकाणी सूर्यनमस्काराद्वारे शहिदांना अभिवादन

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांची जिल्हा परिषदेला अचानक भेट; सीईओ स्वामींसोबत तासभर बैठक

Next Post
जिल्हाधिकाऱ्यांची जिल्हा परिषदेला अचानक भेट; सीईओ स्वामींसोबत तासभर बैठक

जिल्हाधिकाऱ्यांची जिल्हा परिषदेला अचानक भेट; सीईओ स्वामींसोबत तासभर बैठक

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group