• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा राज्यकारभार आजही मार्गदर्शकच: गोविंद काळे

Yes News Marathi by Yes News Marathi
March 6, 2024
in इतर घडामोडी
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा राज्यकारभार आजही मार्गदर्शकच: गोविंद काळे
0
SHARES
1
VIEWS


सोलापूर विद्यापीठात नामविस्तार दिनानिमित्त कार्यक्रम

सोलापूर, दि.6- जगातील विविध देशातील महिला राज्यकर्त्यांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. अहिल्यादेवी होळकर यांनी केलेल्या लोककल्याणाच्या कार्यामुळे आजही त्यांचा राज्यकारभार मार्गदशकच आहे, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक गोविंद काळे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाचा पाचवा नामविस्तार दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्षेपूर्ती निमित्ताने एक दिवशीय शिवचरित्र अभ्यास शिबीर पार पडले. यावेळी गोविंद काळे हे बोलत होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्र-कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी कुलसचिव योगिनी घारे, उच्च शिक्षण विभागाच्या विभागीय सहसंचालिका डॉ. नलिनी टेंभेकर, इतिहास संशोधक केदार फाळके, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. केदारनाथ काळवणे, डॉ. राजेंद्र वडजे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे लोककल्याणकारी प्रशासन’ या विषयावर मांडणी करताना काळे म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी केवळ मंदिरे, विहिरी, बारवा, राजवाडेच बांधले नाहीत, तर आजही राज्यकर्त्यांनी आदर्श घ्यावा असा लोककल्याणकारी राज्यकारभार त्यांनी केला आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी हुंडा बंदी, दारु बंदी, भ्रष्टाचार बंदी असे निर्णय घेतले आणि त्याची कडक अंमलबजावणी राज्यात केली. अहिल्यादेवी होळकर यांनी लढाई करण्यासाठी सुसज्य असे सैनिक तयार केले. त्यांच्या कारभाराचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे विना विलंब आणि निपक्षपाती न्यायदान व्यावस्था उभी केली. त्यामुळे आजही न्यायदानाच्या प्रक्रियेत अहिल्यादेवी होळकर यांचे नाव आग्रक्रमाने घेतले जाते. असेही  गोविंद काळे यांनी यावेळी स्पष्ट केले. अध्यक्षीय समारोप डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले.

शिबीराच्या उद्दघाटन सत्रात डॉ. नलिनी टेंभेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोठ्या आत्मविश्वासाने, जिद्दीच्या बळावर स्वराज्य उभे केल्याचे स्पष्ट केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सुमारे तीनशे वर्षांपूर्वी लोककल्याणकारी प्रशासन उभारून जनतेच्या हितासाठी राज्यकारभार चालविल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आदर्श राज्यकारभार त्यांनी केला. समाज सुधारण्याचे महान कार्य त्यांनी केल्याचेही डॉ. टेंभेकर यांनी यावेळी सांगितले.

तर यावेळी इतिहास संशोधक केदार फाळके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यव्यवस्था आणि शेतकर्‍यासंदर्भात घेतलेले विविध निर्णय सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी गनिमी काव्याने मोठ्या शत्रुशी युध्द जिंकुन स्वराज्या निर्माण केल्याचे स्पष्ट केले. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षपदी डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाच्या 350 वर्षेपुर्ती निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. सुधीर थोरात यांनी शिवराज्याभिषेकाचे दूरगामी परिणाम या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. माया पाटील या अध्यक्षस्थानी होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे आणि प्रा. श्रुती देवळे यांनी केले. तर आभार विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र वडजे यांनी मानले. कार्यक्रमाला सोलापूर शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक यांनी सहभाग घेतला. यावेळी विद्यापीठातील विविध संकुलाचे प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Tags: Govind KalePunyashlok Ahilya Devi Holkar
Previous Post

‘कोल्हापूर’साठी काँग्रेसकडून शाहू छत्रपती उमेदवार निश्चित

Next Post

शरद पवार म्हणाले, तू आमदार कुणामुळे झालास, तुला सोडणार नाही

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
शरद पवार म्हणाले, तू आमदार कुणामुळे झालास, तुला सोडणार नाही

शरद पवार म्हणाले, तू आमदार कुणामुळे झालास, तुला सोडणार नाही

ताज्या बातम्या

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026