• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 27, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

खासगीकरणाविरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बँकचा आजही संप सुरुच

by Yes News Marathi
March 16, 2021
in मुख्य बातमी
0
खासगीकरणाविरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बँकचा आजही संप सुरुच
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : खासगीकरणाविरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा आज दुसऱ्या दिवशी संप सुरूच राहणार आहे. या संपात देशभरातील जवळपास १० लाख कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाल्याने सोमवारी पहिल्याच दिवशी सरकारी बँकांची सेवा कोलमडली. बँकांची सेवा शाखा बंद असल्याने सोमवारी तब्बल १६५०० कोटीचे चेकचे व्यवहार होऊ शकले नाहीत. आज मंगळवारी देखील बँक सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजदेखील ग्राहकांना एटीएम आणि डिजिटल बँकिंग सेवेवर अवलंबून रहावे लागेल.

सोमवारी संपाचा मोठा परिणाम दिसून आला. मुंबईसह प्रमुख शहरात सार्वजनिक बँकांची कार्यालये संपामुळे ओस पडली होती. काही शाखांमध्ये कामगार संघटनानी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. मुंबईत भारतीय स्टेट बँक, कॅनरा बँक , बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय , बँक ऑफ महाराष्ट्र अशा कामगार संघटनांची पकड असलेल्या बँका सोमवारी पूर्ण दिवसभर बंद होत्या. त्यामुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

Previous Post

Ind vs Eng : आज तिसरा टी-२० सामना

Next Post

शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडल्यास तीव्र आंदोलन- आ. सुभाष देशमुख

Next Post
शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडल्यास तीव्र आंदोलन- आ. सुभाष देशमुख

शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडल्यास तीव्र आंदोलन- आ. सुभाष देशमुख

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group