येस न्युज मराठी नेटवर्क : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे निषेध आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार, , राज्यपाल,विद्यापीठ प्रशासन च्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे निषेध आंदोलन या वेळेस पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व प्रदेशउपाध्यक्ष सुहास कदम, शहर अध्यक्ष निशांत सावळे उपाध्यक्ष अक्षय जाधव सागर भोसले,अजिंक्य गवळी,अजिंक्य शिंदे, ओम अंदेली व आदी कार्यकर्ते उपस्थित होते