• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, February 18, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

निर्मात्यांना नाट्यनिर्मिती अनुदान पुढील आठवड्यात मिळणार – अमित देशमुख

by Yes News Marathi
January 15, 2021
in मुख्य बातमी
0
निर्मात्यांना नाट्यनिर्मिती अनुदान पुढील आठवड्यात मिळणार   – अमित देशमुख
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई, दि, 15 : नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेअंतर्गत असणारे प्रयोग अनुदान पुढील आठवड्यात निर्मात्यांच्या खात्यात जमा होईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. यासाठी चाळीस लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

      सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यामार्फत नाट्य अनुदान योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत नवीन नाटके, संगीत नाटके, प्रयोगात्मक नाटके यांना निर्मितीसाठी अनुदान दिले जात असते. मात्र काही नवीन नाटकांना सदरील अनुदान मिळाले नव्हते. यासंदर्भात संबंधितांना सूचना दिलेल्या असून लवकरच हे नाट्य अनुदान वितरित केले जाईल असे देशमुख यांनी सांगितले आहे. सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच नाट्य कलावंत व निर्माते यांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री यांनी दिली आहे.
Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून भारतीय लष्कर दिनाच्या शुभेच्छा

Next Post

कोल्हापूरतील बोंद्रे नगर झोपडपट्टीतील 77 पात्र लाभार्थीना लवकरच हक्काचे घर देणार – सतेज पाटील

Next Post
कोल्हापूरतील बोंद्रे नगर झोपडपट्टीतील 77  पात्र लाभार्थीना लवकरच हक्काचे घर देणार –  सतेज पाटील

कोल्हापूरतील बोंद्रे नगर झोपडपट्टीतील 77 पात्र लाभार्थीना लवकरच हक्काचे घर देणार - सतेज पाटील

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In