सोलापूर : सोलापुरात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्याव्या जयंतीनिमित्ताने प्रबुद्ध भारत मंडळाच्यावतीने भव्य मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीचा शुभारंभ अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, सोलापूर शहरमध्ये आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेवक गुरुशांत गुतरगावकर व PB ग्रुपचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.