• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 1, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

टपाल विभागात हजारो पदांसाठी भरती

by Yes News Marathi
September 6, 2022
in मुख्य बातमी
0
टपाल विभागात हजारो पदांसाठी भरती
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज नेटवर्क : तुम्ही जर दहावी पास किंवा पदवीधर असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल विभागानं 90 हजारांहून अधिक पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. त्यासाठी उमेदवार 23 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवार indiapost.gov.in या अधिकृत साइटवर या भरती मोहिमेशी संबंधित माहिती तपासू शकतात.

रिक्त जागांचा तपशील
भारतीय टपाल विभागानं काढलेल्या भरती मोहिमेद्वारे टपाल विभागात पोस्टमन, मेल गार्डसह 98,083 पदं भरण्यात येणार आहेत.

शैक्षिक योग्यता
अधिसूचनेनुसार, 10 वी / 12 वी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवार या भरती मोहिमेसाठी अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत साईटची मदत घेऊ शकतात.

वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 32 वर्षे दरम्यान असावे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सवलत दिली जाईल.

अशी असेल निवड प्रक्रिया
या पदांसाठी उमेदवारांची निवड कौशल्य चाचणीद्वारे केली जाईल.

वेतनश्रेणी
निवडलेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन दिलं जाईल.

शुल्क
या भरती मोहिमेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावं लागणार नाही.

कसा कराल अर्ज?
या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत साइटला भेट द्यावी आणि संबंधित माहिती आधी मिळवावी. त्यानंतरच उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावा. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज भरून तो मॅनेजर, मेल मोटर सर्व्हिस, बंगळुरू-560001 कडे पाठवणं आवश्यक आहे. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत साइटचा संदर्भ घेऊ शकतात.

Previous Post

‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!

Next Post

रिचा चढ्ढाने फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

Next Post
रिचा चढ्ढाने फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

रिचा चढ्ढाने फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group