पूजा ने नुकतेच सोशल मीडियावर ऑफ शोल्डर गाउनमधील फोटोशूट शेअर केले आहेत.तिने ऑफ शोल्डर स्लीव्हल्स प्रिंटेड वन पीस घातला आहे.
तिने आपले केस सरळ ठेवले आहेत. तिने ट्रान्सपरंट हाय हिल्स घातली आहे. तिने कमीत कमी मेकअप आणि सुंदर मॅचिंग चॉपरने तिचा लूक पूर्ण केला आहे.
पूजा सावंतने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर काही फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खुपच सुंदर दिसत आहे.’क्षणभर विश्रांती’ या सिनेमाच्या माध्यमातून पूजाने 2010 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.तिचे लेटेस्ट गाणे ‘चल अब वहान’ लाँच झाले आहे. वैभव ताटवाडी आणि पूजा सावंत यांचे लेटेस्ट गाणे आता सोशल मीडियावर आले आहे.