येस न्यूज मराठी च्या गणरायाची सोमवारी सायंकाळी सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट आणि व्ही आर पवार सारीज चे संचालक दीपक पवार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी न्यूज मराठीची टीम उपस्थित होती.