• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 22, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

किरण चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

by Yes News Marathi
November 4, 2023
in इतर घडामोडी
0
किरण चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक आश्रम प्रशाला नेहरूनगर सोलापूर येथे मागास समाजसेवा मंडळाचे सचिव किरण चव्हाण यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका अश्विनी चव्हाण यांच्या हस्ते बुके व फेटा बांधून अभिष्टचिंतन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या.सत्कार मूर्तीनी आपल्या मनोगतामध्ये कृतज्ञता व्यक्त केली.वाढदिवसानिमित्त प्रशालेच्या प्रांगणात किरण चव्हाण यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी प्रशालेचे पर्यवेक्षक उमेश यळसंगी, सचिन चव्हाण , मोहन राठोड ,दिलीप सगर, मार्गिट सगर तसेच बसवनगर गांधी आश्रम शाळा, आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, वसंतराव नाईक हायस्कूल , न्यू हायस्कूल सलगरवाडी, जागृती विद्यामंदिर, समता मराठी विद्यालय, प्राथमिक गांधी आश्रम शाळा ,जय जवान जय किसान सैनिकी शाळा, अध्यापक विद्यालय नेहरूनगर येथील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

समर्पणातून सेवा करणारा केवट श्रीरामाचा परम सेवक – ज्येष्ठ निरूपणकार घळसासी

Next Post

समर्पणातून सेवा करणारा केवट श्रीरामाचा परम सेवक – ज्येष्ठ निरूपणकार घळसासी

Next Post
समर्पणातून सेवा करणारा केवट श्रीरामाचा परम सेवक – ज्येष्ठ निरूपणकार घळसासी

समर्पणातून सेवा करणारा केवट श्रीरामाचा परम सेवक - ज्येष्ठ निरूपणकार घळसासी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group