• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 20, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

गुळवंची येथे 500 वृक्षाचे वृक्षारोपण

by Yes News Marathi
July 27, 2021
in इतर घडामोडी
0
गुळवंची येथे  500 वृक्षाचे वृक्षारोपण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथील भाग्यनगर एक या भागात ( कोलोकार्पेट ) युवा शक्ती फाउंडेशनच्या वतीने ऑक्सिजन प्लांट या 500 वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी हे वृक्षारोपण बाळासाहेब गायकवाड व गुळवंची गावचे ग्रामपंचायत उपसरपंच सागर सुरेश राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी येथे बाळासाहेब गायकवाड व काशिनाथ पवार यांनी वृक्षारोपण करण्यास मदत केली.यावेळी येथे आभार प्रकाश राठोड यांनी मानले.यावेळी येथे उपस्थित युवराज राठोड, रमेश राठोड, बाबू राठोड, संतोष पवार, आनंद चोपडे, यशवंत राठोड, अनिल राठोड, अविनाश चव्हाण, कपिल राठोड, दिलीप राठोड, धनराज राठोड किरण पवार, मल्लिनाथ राठोड, मिथुन पवार प्रदीप चव्हाण, प्रवीण राठोड, राहुल पवार, रोहित पवार, सचिन जाधव, सागर पवार व ग्रामस्थ उपस्थिती होते.

Previous Post

पूर परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाने – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Next Post

सिद्धेश्वर कारखान्याच्या बेकायदाशीर चिमणी बाबत डॉ. आडके यांचे मुद्दे

Next Post
सिद्धेश्वर कारखान्याच्या बेकायदाशीर चिमणी बाबत डॉ. आडके यांचे मुद्दे

सिद्धेश्वर कारखान्याच्या बेकायदाशीर चिमणी बाबत डॉ. आडके यांचे मुद्दे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group