येस न्युज मराठी नेटवर्क : आधार योगा ग्रुप आणि संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे रविवारी 28 फेब्रुवारी रोजी राजेश कोठे नगर येथील मुक्ताई मंदिरात वृक्षारोपण करण्यात आले .या वृक्षारोपण प्रसंगी भगवान बनसोडे ,सुधाकर महाराज इंगळे, शंकर चौगुले, लिंगाप्पा गडदे ,श्रीराम मुद्दे, बिभीषण शिरसाट, विलास चिंचोळकर, रंगा दिवटे, सदाशिव बंदपट्टे ,रमेश धोत्रे आदी सहभागी झाले होते. या वृक्षांची जोपासना करण्याची जबाबदारी आधार योगा ग्रुपने घेतली आहे.