• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पेट्रोलच्या दराने ओलांडला ९१ रुपयांचा टप्पा

by Yes News Marathi
January 13, 2021
in मुख्य बातमी
0
पेट्रोलच्या दराने ओलांडला ९१ रुपयांचा टप्पा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क । आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे देशात पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ सुरूच आहे. पाच दिवस दर स्थिर राहिल्यानंतर आज(१३ जानेवारी) तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेल दरामध्ये वाढ केली. त्यामुळे आज पेट्रोलच्या दराने ९१ रुपयांचा टप्पा ओलांडला असून, ९१.०७ रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोलची विक्री होत आहे. तर, डिझेलचे दर देखील विक्रमी पातळीवर पोहचले असून ८१.३४ रुपये प्रतिलिटर दर आहे. या अगोदर ४ ऑक्टोबर २०१८ रोजी, मुंबईत पेट्रोलचा दर ९१.३४ रुपये प्रतिलिटर होता.

राज्यातील परभणी येथे पेट्रोलचा दर सर्वाधिक ९३.४५ रुपये प्रतिलिटर व डिझेल ८२.४० रुपये प्रतिलिटर पर्यंत पोहचला आहे. या अगोदर ६ व ७ जानेवारी रोजी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली होती. दिल्लीसह देशातील अनेक प्रमुख शहारांमध्ये देखील पेट्रोल,डिझेलच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ सुरूच आहे.

Previous Post

सोलापूर रोटरी परिवाराच्यावतीने जयपूर फूट शिबीर

Next Post

कोरोनाचे संकट दूर होऊ दे सोलापूरचे वैभव पुन्हा येऊ दे – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Next Post
कोरोनाचे संकट दूर होऊ दे सोलापूरचे वैभव पुन्हा येऊ दे – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

कोरोनाचे संकट दूर होऊ दे सोलापूरचे वैभव पुन्हा येऊ दे - पालकमंत्री दत्तात्रय भरणे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group