• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, July 23, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

वॉटरस्पोर्ट्स, नौकाविहार,अॅम्युझमेंट पार्क, इनडोअर गेम्स सुरु करण्यास परवानगी

by Yes News Marathi
December 23, 2020
in मुख्य बातमी
0
वॉटरस्पोर्ट्स, नौकाविहार,अॅम्युझमेंट पार्क, इनडोअर गेम्स सुरु करण्यास परवानगी
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क ; राज्य शासनाने मिशन बिगिन अगेन अंतर्गत पर्यटनासंबंधी आणखी काही गोष्टी खुल्या करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार, वॉटरस्पोर्ट्स, नौकाविहार, अॅम्युझमेंट पार्क, इनडोअर गेम्स आणि कंटेन्मेंट झोनबाहेरील पर्यटन स्थळं पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमधल्या जलक्रिडा व्यावसायिकांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे बंदरे मंत्री अस्लम शेख यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी जलक्रीडा व्यावसायिकांच्या व्यथा मांडत या व्यवसाय पुन्हा सुरु करण्याची मागणी केली होती. अस्लम शेख यांनी शिष्टमंडळास जलक्रीडेसाठी लवकरच आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे व राज्य सरकारचा बंदर विभाग व पर्यटन विभाग यांच्या समन्वयातून जलक्रिडा व्यवसायाशीनिगडीत विविध परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सोपी व सुलभ करण्याचे आश्वासन दिले होते.

Maharashtra government allows watersports, nauka vihar, amusement parks & indoor entertainment activities & permits reopening of tourist places outside containment zones.

— ANI (@ANI) December 23, 2020

दरम्यान, राज्य शासनाने सोमवारी सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली होती. त्यानुसार, रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. २२ डिसेंबर २०२० ते ५ जानेवारी २०२१ पर्यंत हा आदेश लागू असणार आहे. युकेमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने राज्य शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.

Previous Post

संपूर्ण 2021 पर्यंत मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक : डॉ. संजय ओक

Next Post

केंद्रीय पथकाने सांगोला, मंगळवेढा तालुक्यात केली पाहणी

Next Post
केंद्रीय पथकाने सांगोला, मंगळवेढा तालुक्यात केली पाहणी

केंद्रीय पथकाने सांगोला, मंगळवेढा तालुक्यात केली पाहणी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group