• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

निवृत्ती वेतनधारकांना फोन कॉल्स व संदेशापासून सावधानता बाळगण्याचे आवाहन

by Yes News Marathi
June 10, 2024
in इतर घडामोडी
0
निवृत्ती वेतनधारकांना फोन कॉल्स व संदेशापासून सावधानता बाळगण्याचे आवाहन
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर दि.10(जिमाका) :- सोलापूर जिल्हा कोषागार कार्यालयाच्या अधिनस्त सर्व निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक व कार्यरत कर्मचारी यांनी फसव्या फोन कॉल्स व संदेशापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन कोषागार अधिकारी (निवृत्ती वेतन) रणजित कदम यांनी केले आहे.

जिल्हा कोषागार कार्यालयाकडून निवृत्ती वेतन, सुधारित निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर सर्व लाभ प्रदान करण्यात येतात. सदर लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुली किंवा प्रदान करण्यात येणाऱ्या रक्कमेबाबत कोषागार कार्यालया मार्फत फोन करून संपर्क साधला जात नाही. किंवा ऑनलाइन व्यवहार करण्याविषयी सूचित केले जात नाही.

निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी फसव्या फोन कॉल्स व संदेशापासून सावधानता बाळगावी. अशा प्रकारच्या फसव्या ऑनलाइन, गुगल पे, फोन पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे भरण्याबाबत दूरध्वनी, भ्रमणध्वनीवरून आलेल्या कॉल्स किंवा संदेशाला प्रतिसाद देऊ नये. याबाबत निवृत्तीवेतनधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्ती वेतनधारकांची वैयक्तिक जवाबदारी राहील, याची नोंद घ्यावी. कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथमतः कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कोषागार अधिकारी (निवृत्ती वेतन) रणजित कदम यांनी केले आहे.

Previous Post

कुक्कुट पालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन संपन्न

Next Post

महाराजस्व अभियानातंर्गत विविध दाखल्यांसाठी शिबीराचे आयोजन

Next Post
महाराजस्व अभियानातंर्गत विविध दाखल्यांसाठी शिबीराचे आयोजन

महाराजस्व अभियानातंर्गत विविध दाखल्यांसाठी शिबीराचे आयोजन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group