• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 21, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सिव्हिलमधून रूग्ण बेपत्ता

by Yes News Marathi
June 12, 2021
in मुख्य बातमी
0
सिव्हिलमधून रूग्ण बेपत्ता
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सिव्हील हॉस्पिटल मध्ये आठ-दहा दिवसांपासून उपचार चालू असताना राहुल मनोहर बुऱ्हाणपूरे या २४ वर्षाच्या तरुणाने सात जून रोजी अचानकपणे कोणाला काहीही न सांगता पलायन केले आहे. राहुल यांच्या नातेवाईकांनी सदर बझार पोलिस ठाण्यात १० जून रोजी तो बेपत्ता झाल्याबाबत खबर दिली आहे. राहुल हा वेड्यासारखा करीत असल्याने त्याच्यावर उपचार चालू होते. उत्तर सदर बाजार येथील लोधी गल्लीत तो राहात होता. याप्रकरणी पोलीस हवालदार आर.पी. ताठे तपास करीत आहेत.

Previous Post

जिल्ह्यात येणाऱ्या मराठा मंत्र्यांच्या गाडीच्या काचा फोडा; नरेंद्र पाटलांचे मराठा तरुणांना आक्रमक आवाहन

Next Post

मुलीने गच्चीवर खडे टाकल्याने शिवीगाळ, मारहाण आणि दुचाकीचे नुकसान

Next Post
मुलीने गच्चीवर खडे टाकल्याने शिवीगाळ, मारहाण आणि दुचाकीचे नुकसान

मुलीने गच्चीवर खडे टाकल्याने शिवीगाळ, मारहाण आणि दुचाकीचे नुकसान

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group