• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 14, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कार्यकर्त्यांच्या अंगार-भंगार घोषणामुळे पंकजा मुंडे संतापल्या

by Yes News Marathi
August 16, 2021
in इतर घडामोडी
0
कार्यकर्त्यांच्या अंगार-भंगार घोषणामुळे पंकजा मुंडे  संतापल्या
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बीड : नवनियुक्त मंत्री भागवत कराड यांनी जनतेशी संवाद साधण्यासाठी १६ ऑगस्टपासून जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात केली आहे. भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा गोपीथनाथ गडावरुन सुरु झाली. यावेळी भागवत कराड यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले आणि यात्रेला सुरुवात केली. यावेळी पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी बीडमधील परळीतून या यात्रेला सुरूवात केली. प्रीतम मुंडेंना मंत्रीपद न मिळल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. यावेळी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी सुरु केली होती.या घोषणाबाजीवरुन पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर चांगल्याच भडकल्या. घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी चांगलेच झापले . “मी शिकवले आहे का तुम्हाला असे वागायला. मुंडे साहेब अमर रहे या घोषणा आम्ही रोखू शकत नाही. काय अंगार-भंगार घोषणा लावलीय ? दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम चालू आहे का? मला शोभत नाही हे वागण. जेवढ्या उंचीची मी तेवढी लायकी ठेवा स्वत:ची नाहीतर मला भेटायला यायचे नाही”; असे म्हणत पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवरच संतापल्या

Previous Post

अधिकारी, व्यापाऱ्यांमधील बैठकीत गोंधळ; व्यापारी आंदोलनावर ठाम

Next Post

नगरसेवक गणेश वानकरसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

नगरसेवक गणेश वानकरसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group