• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, February 24, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

TOP 25 । पंढरपूरच्या कॉरिडॉरला लागणार तब्बल 4000 कोटी रुपये..

by Yes News Marathi
February 24, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 । पंढरपूरच्या कॉरिडॉरला लागणार तब्बल 4000 कोटी रुपये..
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपुरातील बहुचर्चित अशा कॉरिडॉरला तब्बल 4000 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. हा कॉरिडॉर करण्यासाठी एक हजार मालमत्ता बाधित होत असून त्यांच्या भूसंपादनासाठी सुमारे 1800 कोटी रुपये लागणार आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे जिल्हास्तरीय समितीमध्ये या पंढरपूर कॉरिडॉर आराखड्याला मंजुरी देण्यात आली. सात मजली पार्किंग, पालखीतळ विकास करणे तसेच विविध सेवा उपलब्ध करणे आणि चंद्रभागा नदीवर दोन पूल बांधण्याचा यामध्ये प्रस्ताव आहे. येत्या दोन आठवड्यात काही दुरुस्त्या करून मंत्रिमंडळासमोर अंतिम मंजुरीसाठी हा कॉरिडॉर सादर करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. पुढील पन्नास वर्षाचा विचार करून हा कॉरिडॉर शासनाच्या माध्यमातून उभारला जात असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

Previous Post

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखडा भविष्यकाळाचा विचार करुन व्यापक स्वरुपात करावा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

Next Post

सामना अनिर्णित, पहिल्या डावाच्या आघाडीवर महाराष्ट्र उपांत्य फेरीत

Next Post
सामना अनिर्णित, पहिल्या डावाच्या आघाडीवर महाराष्ट्र उपांत्य फेरीत

सामना अनिर्णित, पहिल्या डावाच्या आघाडीवर महाराष्ट्र उपांत्य फेरीत

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In