• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचे वक्तव्य केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांविरोधात राज्यभरात आक्रोश

by Yes News Marathi
January 4, 2024
in मुख्य बातमी
0
प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचे वक्तव्य केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांविरोधात राज्यभरात आक्रोश
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामललाचा प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचं वक्तव्य केलं आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ माजली. आता जितेंद्र आव्हाडांना प्रभू श्रीरामाबाबतचं वक्तव्य भोवणार असंच दिसत आहे. जितेंद्र आव्हाडांविरोधात राज्यभरात भाजप आक्रमक झाली असून ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे.

जितेंद्र आव्हाडांना अटक करा : राम कदम
श्रीराम मांसाहारी होते याचा पुरावा आव्हाडांनी द्यावा, पुरावा नसेल तर आव्हाडांनी देशाची, राम भक्तांची माफी मागावी, भव्यदिव्य राममंदिर बनतंय यामुळे त्यांच्या पोटात दुखतंय, असं राम कदम म्हणाले आहेत. तसेच, जितेंद्र आव्हाडांना अटक करा, अशी मागणीही राम कदम यांनी केली आहे.

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, आपण अनेक इतिहास लक्षात ठेवत नाही, वाचत नाही. राजकारणात वाहून जातो. राम हा आमचा, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. 14 वर्ष जंगलात असणारे राम शिकार करायचे असे वक्तव्यही जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

Previous Post

टीम इंडियाने घेतला बदला; दुसऱ्या कसोटीत आफ्रिकेचा संघ ५५ धावांत सर्वबाद

Next Post

प्रभू रामासाठी मांस अन् दारु विक्री बंद करा; अखिल भाविक वारकरी मंडळाची मागणी

Next Post
प्रभू रामासाठी मांस अन् दारु विक्री बंद करा; अखिल भाविक वारकरी मंडळाची मागणी

प्रभू रामासाठी मांस अन् दारु विक्री बंद करा; अखिल भाविक वारकरी मंडळाची मागणी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group