• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, February 4, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

7 व 9 फेब्रुवारी रोजी मतदान – मतमोजणी दिवशी आठवडे बाजार बंद चे आदेश

by Yes News Marathi
February 4, 2026
in इतर घडामोडी
0
7 व 9 फेब्रुवारी रोजी मतदान – मतमोजणी दिवशी आठवडे बाजार बंद चे आदेश
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – मा. राज्य निवडणूक आयोगाने दिनांक-13 जानेवारी 2026 च्या पत्रान्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 चा कार्यक्रम घोषित करण्यात आल्याप्रमाणे व सदर दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली असून. त्यानुसार मतदाना दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात व मतमोजणी दिवशी मतमोजणी केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करुन मतदान व मतमोजनी प्रक्रिया निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 च्या जाहीर कार्यक्रमानुसार सोलापूर जिल्ह्यातील मतदान दिनांक 07 फेब्रुवारी 2026 रोजी व मतमोजणी दिनांक 09 फेब्रवारी 2026 असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. व यास अनुसरुन सोलापूर जिल्ह्यात मतदाना दिवशी बाजार शनिवार दिनांक 07 फेब्रुवारी 2026 रोजी व मतमोजणी दिवशी बाजार सोमवार दिनांक 09 फेब्रवारी 2026 रोजी खालील नमुद गावात आठवडा बाजार भरविण्या मनाईचे आदेश देण्यात येत आहेत.

प्र.जिल्हादंडाधिकारी, गणेश नि-हाळी यांच्या अधिकारान्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम, कलम 37(3) व दि. मार्केट अँड फेअर ॲक्ट 1862 मधील कलम 5 (ग) जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 च्या अनुषंगाने मतदान केंद्राच्या व मतमोजणीच्या परिसरात सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी खालील गावांचे आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येत आहेत.


उत्तर सोलापूर तालुका- मौजे कळमण, मौजे पाकणी इ. .मोहोळ तालुका- मौजे सय्यद वरवडे, मौजे पापरी, मौजे हिवरे, मौजे देवडी इ. दक्षिण सोलापूर तालुका- मौजे कंदलगाव, औज, मंद्रुप, बरूर, होटगी इ. बार्शी तालुका- मौजे बार्शी शहर, बावी, ममदापूर, घारी, इ. करमाळा तालुका- मौजे केत्तुर नं.2 ,चिखलठाण नं.1, इ. माढा तालुका- मौजे टाकळी टे. मौजे मोडलिंब इ. सांगोला तालुका- मौजे गौडवाडी, आलेगांव, वाटंबरे, पाचेगाव खुर्द, मानेगांव इ. पंढरपूर तालुका- मौजे तावशी, पुळूशी,उंबरे मगरवाडी, खरसोळी, उंबरगाव, भंडीशेगाव, बोहाळी, इ. माळशिरस तालुका- मौजे वेळापूर, इ. अक्कलकोट तालुका- मौजे शिरवळ, चपळगांव, कर्जाळ, जेऊरे इ. सर्व गावांध्ये शनिवारी दि 07 फेब्रवारी 2026 मतदानाशी आठवडे बाजार बंद राहतील.तसेच मतमोजणी दि.9 फेब्रवारी 2026 रोजी सोमवारी–अक्कलकोट शहर मंगळवेढा येथील बाजार बंद राहतील

Previous Post

आयआरसीटीसीकडून सोलापूर येथून “डिवाइन राजस्थान विथ उज्जैन यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In