• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

IND vs PAK सामन्यावेळी ओपनिंग सेरेमनी, रजनीकांत, बच्चन, सचिनला आमंत्रण

by Yes News Marathi
October 11, 2023
in मुख्य बातमी
0
IND vs PAK सामन्यावेळी ओपनिंग सेरेमनी, रजनीकांत, बच्चन, सचिनला आमंत्रण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अहमदाबाद : विश्वचषकाच्या पहिल्या सामन्याआधी ओपनिंग सेरेमनी कार्यक्रम न झाल्यामुळे चाहत्यांचा प्रचंड हिरमोड झाला होता. मात्र आता भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान बीसीसीआय ओपनिंग सेरेमनीचे आयोजन करण्याचा विचार करत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आमनासामना होणार आहे. त्या सामन्यापूर्वी ओपनिंग सेरेमनीचे आयोजन करण्याचा बीसीसीआय विचार करत आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार ओपनिंग सेरेमनी
रिपोर्ट्सनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांसाठी दिलासादायक वृत्त आहे. या सामन्यावेळी ओपनिंग सेरेमनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये लाइट शो, डान्स परफॉर्मेंस आणि प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह यांचा लाइव्ह परफॉर्मेंस होणार आहे. त्याशिवाय भारत पाकिस्तान सामन्यावेळी खास सेलिब्रेटिंनाही आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्यासारख्या दिग्गज नावांचा समावेश आहे.

Previous Post

रोटरीच्या काश्मीर शिबिरामध्ये १२३५ मोफत शस्त्रक्रिया

Next Post

होटगी रोड विमानतळ जमिनीपैकी २२ एकराच्या मालकी हक्कासंदर्भात सिद्धेश्वर साखर कारखान्याकडून अपील, जिल्हाधिकाऱ्यांचे फेरचौकशीचे आदेश

Next Post
होटगी रोड विमानतळ जमिनीपैकी २२ एकराच्या मालकी हक्कासंदर्भात   सिद्धेश्वर साखर कारखान्याकडून अपील, जिल्हाधिकाऱ्यांचे फेरचौकशीचे आदेश

होटगी रोड विमानतळ जमिनीपैकी २२ एकराच्या मालकी हक्कासंदर्भात सिद्धेश्वर साखर कारखान्याकडून अपील, जिल्हाधिकाऱ्यांचे फेरचौकशीचे आदेश

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group