कलबुर्गी ( गुलबर्गा ) येथे 7 मोठ्या कंपन्यांनी 1500 पेक्षा जास्त कोटी रुपयांचे करार पंतप्रधान मित्र योजने अंतर्गत टेक्सटाईल पार्क मध्ये गुंतवणूककरण्या साठीचे MOU आज कर्नाटकचे मुख्यमंत्री समोर करण्यात आले,,,फक्त “विमानसेवा” आपल्या कडे नसल्याने रोजगार निर्मिती करणारा टेक्सटाईल उद्योग ज्याची 1500 कोटी रुपयांची ही गुंतवणूक आज आपल्या पेक्षा लहान असलेल्या गुलबर्गा गावात गेली,,,,,लाज वाटायला पाहिजे आपल्याला कश्या राजकारण्यांना आपण निवडून दिले आहे,चूक आपलीच आहे,,,अधिकारी व राजकारणी यांनी आपल्या सोलापूरचे कसे वाटोळे केले आहे ते उघडा डोळे व बघा नीट,