• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, June 18, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर शहरात अवघे ७ नवीन कोरोना रुग्ण…

by Yes News Marathi
June 20, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर शहरात अवघे ७ नवीन कोरोना रुग्ण…
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रुग्णालयांमध्ये फक्त ९९ व्यक्तींवर उपचार…
सोलापूर : महापालिकेचा covid-19 रविवार दिनांक २० जून रोजीचा अहवाल प्राप्त झाला आहे. शनिवारी रात्री बारा वाजता संपलेल्या चोवीस तासात शहरांमधील नवीन ७ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या कालावधीत २९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. एकाचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक २२ व २३ आणि प्रभाग क्रमांक २५ अशा चार प्रभागांमध्ये नवीन कोरोना रुग्ण आढळले असून इतर सर्व २२ प्रभागांमध्ये एकही रुग्ण आढळला नाही. १८ जून रोजी हृदयविकारामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीला मार्कंडेय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . त्या व्यक्तीचा रूग्णालयात येण्यापूर्वीच मृत्यू झालेला होता. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना बाधितांची संख्या आता १०० पेक्षा कमी म्हणजे ९९ झाली आहे.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यात नवीन ३२३ व्यक्तींना कोरोना…

Next Post

राज्य सरकारमुळे ओबीसी आरक्षण रद्द, 26 जूनला महाराष्ट्रात चक्का जाम : पंकजा मुंडे

Next Post
राज्य सरकारमुळे ओबीसी आरक्षण रद्द, 26 जूनला महाराष्ट्रात चक्का जाम : पंकजा मुंडे

राज्य सरकारमुळे ओबीसी आरक्षण रद्द, 26 जूनला महाराष्ट्रात चक्का जाम : पंकजा मुंडे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group