सोलापूर : शहराचा covid-19 चा १२ जून रोजी चा अहवाल प्राप्त झाला आहे. शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात सोलापूर शहरातील फक्त १३ व्यक्तींना कोरोनाची नव्याने बाधा झाली आहे. या कालावधीत २४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत . कोरोनामुळे एका रुग्णाच्या मृत्यू ओढवला आहे.