सालाबाद प्रमाणे याही वर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संस्थेचे संस्थापक रोहित शिरसट यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रशिक सामजिक संस्थेचे संस्थापक सुशील सरवदे प्रशिक सामजिक संस्थेचे प्रमूख सल्लागार शिवम सोनकांबळे, सचिन गायकवाड सचिन कांबळे यांच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले.
यावेळी त्यागमूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सूरज जगताप प्रमूख सल्लागार निखिल सर्दगुड्डा, शुभम दोड्यानुर,विजय जाधव व समस्त संस्थेचे सदस्य शुभम खरात , आदर्श बागले ,चिराग शिवगदगे ,बंटी गायकवाड, विकास सागवेकर ,प्रज्वल क्षिर सागर ,प्रेम शिवशरण ,प्रथमेश सावईसर्जे, सुजल शिरसट ,विराज शिवशरण ,प्रशांत कुचेकर ,आयुष सपकाळ ,रोहित नागटीलक, विशाल मस्के आदि उपस्थित होते.