• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

शौर्यदिनानिमित्त वीरपत्नी, वीर माता, वीर पिता, शौर्य पदकधारकांचा सन्मान

by Yes News Marathi
September 29, 2022
in इतर घडामोडी
0
शौर्यदिनानिमित्त वीरपत्नी, वीर माता, वीर पिता, शौर्य पदकधारकांचा सन्मान
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे आज 6 व्या शौर्यदिनानिमित्त जिल्ह्यातील वीरपत्नी, वीर माता, वीर पिता, शौर्य पदकधारक व उपस्थित माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक साळुंखे, सामान्य प्रशासनच्या तहसीलदार अंजली कुलकर्णी, ऑफीसर इनचार्ज इसीएचएस कर्नल नवीन बेंद्रे, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, माजी सैनिक, वीर पत्नी, वीरमाता, पिता आदी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाळासाहेब पाटील, लक्ष्मण कोळी, अनिल मेंगशेट्टी, सतीश रासकर, एम. यू. मुल्ला, राजेसाहेब शेख, उमेश राठोड, आशादेवी किवडे, मारुती शिवडे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन गुरुनाथ कुलकर्णी यांनी केले.

Previous Post

गावांमध्ये स्वच्छतेच्या सातत्यासाठी सरपंचांनी जनजागृती करावी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

Next Post

रश्मिका मंदान्नाने इंस्टाग्रामवर चार सुंदर फोटो शेअर केले आहेत

Next Post
रश्मिका मंदान्नाने इंस्टाग्रामवर चार सुंदर फोटो शेअर केले आहेत

रश्मिका मंदान्नाने इंस्टाग्रामवर चार सुंदर फोटो शेअर केले आहेत

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group