• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

प्रशांत गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने गजानन महाराज पालखी सोहळ्यतील वारकरी व भाविकांना केळी वाटप…

by Yes News Marathi
June 29, 2025
in इतर घडामोडी
0
प्रशांत गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने गजानन महाराज पालखी सोहळ्यतील वारकरी व भाविकांना केळी वाटप…

प्रशांत गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने गजानन महाराज पालखी सोहळ्यतील वारकरी व भाविकांना केळी वाटप करताना शहाजी भाऊ पवार, धनेश अचलारे, प्रशांत गायकवाड आदी

0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – देवशयानी आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र शेगांव येथील श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे शनिवारी सोलापूर जिल्ह्यात दक्षिण तालुक्यातील उळे येथे आगमन झाले. यावेळी संत गजानन महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांना प्रशांत गायकवाड मित्रपरिवाराच्या वतीने 5 हजार केळी वाटप करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते शहाजी भाऊ पवार, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, तहसीलदार किरण जमदाडे, समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे मॅडम यांच्या हस्ते प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य धनेश अचलारे, गंगेवाडीचे सरपंच प्रशांत जाधव, कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर, उळे गावचे उप सरपंच नेताजी खंडागळे, सिध्देश्वर हैले, बाळासाहेब क्षीरसागर, आबासाहेब भोसले, महमंद पठाण, ज्ञानेश्वर डांगे, राहुल ढोकळे, इरफान शेख, विजय कळसे, ज्ञानेश्वर शिंदे, हणमंत सोनटक्के, बिल्ला शिंदे, आयोजक प्रशांत गायकवाड आदींसह मित्र परिवार उपस्थिती होता.

Previous Post

29 ऑगस्टला समाजबांधवांसह मुंबईत होणार आंदोलन… मनोज जरांगेची घोषणा….

Next Post

वादामुळे ‘पद्मशाली ज्ञाती’ची विश्वस्त, अध्यक्ष निवड लांबणीवर!

Next Post
वादामुळे ‘पद्मशाली ज्ञाती’ची विश्वस्त, अध्यक्ष निवड लांबणीवर!

वादामुळे 'पद्मशाली ज्ञाती'ची विश्वस्त, अध्यक्ष निवड लांबणीवर!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Join WhatsApp Group