नोरा अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करून चाहत्यांचे होश उडवत असते.तिने चमकदार निळ्या रंगाचा थाई-हाय स्लिट गाऊन घातला आहे.
उत्तम डान्सर असलेल्या नोरा फतेहीने अनेक रिअॅलिटी शोज जज केले आहेत.
तिचे सोशल मीडियावर 14.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
पत्ता:
© YES News Marathi (2025)
अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र