सोलापूर : बँग म्हंटल कि , डोळ्यासमोर उभे राहणारे बॅग शोरुम म्हणजे अक्षय बँग. १८ वर्षापासून ग्राहकांच्या सेवेत विश्वासनीय व दर्जेदार उत्पादन देऊन ग्राहकांची मने जिंकली आहे. आनंद राहुल, रवी गोयल या बंधूनी २००४ साली हा व्यवसाय सुरू करून दिला होता. तो आज यशस्वीपणे देखील अक्षय किरण गोयल है यशस्वीपणे चालवित आहेत. नवी पेठ येथील भव्य बॅग शोरुम ग्राहकांच्या नजरेत भरण्यासारखे आहे.
अक्षय बॅगमध्ये अनेक बॅन्ड्रेड बॅग्स उपलब्ध असून यामध्ये व्हीआयपी स्कायबॅग , अमेरिकन टूरिस्ट बॅग, सफारी, वाईल्ड क्राफ्ट, टॉमी हिल्फिगर, फिजर आधी असंख्य कंपनीचे बॅग्स उपलब्ध आहेत व अक्षय बॅग है अधिकृत विक्रेते आहेत. शाळा, कॉलेज मधील विद्यार्थी-विद्यार्थीनीसाठी अनेक आकर्षक रंगातील डिझाईनमधील फॅन्सी बॅग आणि सॅक विक्रीस उपलब्ध आहेत. अक्षय बॅगचचे वैशिष्ट्ये म्हणजे विक्री पश्चात सेवा पुरवणे होय. लग्नसराईकरीता, हॉस्टेलसाठी, जीमसाठी लागणाऱ्या आकर्षक बॅग खरेदीकरीता शहरासह ग्रामीण, उस्मानाबाद, लातूर व कर्नाटकमधून ग्राहक आवर्जून भेट देतात. तसेच ट्रॅव्हल बॅग, टीफिन बॅग, लेडीज पर्स, जेन्टस् वॉलेट, ऑफिस बॅग, शॉपिंग बॅग आदी असंख्य प्रकारच्या बॅग्स अक्षय बॅगने उपलब्ध केले असल्याचे अक्षय गोयल यांनी सांगितले.