• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या प्रकार : सरकार सतर्क असून, घाबरून जाण्याची गरज नाही : आरोग्यमंत्री हर्षवर्धन

by Yes News Marathi
December 21, 2020
in मुख्य बातमी
0
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या प्रकार : सरकार सतर्क असून, घाबरून जाण्याची गरज नाही : आरोग्यमंत्री हर्षवर्धन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या (स्ट्रेन) संसर्गाबाबत सरकार सतर्क असून घाबरून जाण्याची गरज नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले. ते म्हणाले की, गेल्या एका वर्षात कोविड -19 ला सामोरे जाण्यासाठी जे महत्वाचे होते त्या सर्व गोष्टी सरकारने केल्या आहेत.

कोरोना विषाणूच्या नव्याने तयार होणाऱ्या संसर्गाविषयीच्या चिंतेच्या प्रश्नाला उत्तर देताना आणि ब्रिटनहून येणाऱ्या उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणी करताना ते म्हणाले, की “मी हे सांगू इच्छितो की ही काल्पनिक परिस्थिती आहे, या सर्वांपासून स्वत: ला दूर ठेवा.” सरकारला सर्व गोष्टींची पूर्ण कल्पना आहे. या पत्रकार परिषदेत जी भिती व्यक्त केली जात आहे. तितकं घाबरुन जाण्याची काही गरज नसल्याचे हर्षवर्धन म्हणाले.

Previous Post

UK मधून भारतात येणाऱ्या विमानांवर ३१ डिसेंबरपर्यंत बंदी

Next Post

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल व्होरा यांचे निधन

Next Post
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल व्होरा यांचे निधन

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल व्होरा यांचे निधन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group