• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, June 26, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर RTO कार्यालयाकडून चारचाकी वाहनासाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

by Yes News Marathi
January 28, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर RTO कार्यालयाकडून चारचाकी वाहनासाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि. 27 :- सोलापूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात चारचाकी वाहनासाठी MH 13 EC ही नवीन मालिका सुरु होणार आहे. तरी आकर्षक पसंतीचे क्रमांक हवा असेल तर राष्ट्रीयकृत बँकेचे डीडी DYRTO सोलापूर परिवहन कार्यालयातील एम. बी. सुरवसे, कनिष्ठ लिपिक यांचेकडे सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांनी आवाहन केले आहे.

एकच आकर्षक क्रमांकाकरिता जास्तीत जास्त अर्ज आले तर लिलाव करुन क्रमांक देण्यात येईल. तसेच अर्जासोबत आधारकार्डची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर यांनी पत्राव्दारे कळविले आहे.

Previous Post

अभिनेत्री मृणाल ठाकूरने नुकतेच फॅशनेबल फोटोशूट पोस्ट केले आहे

Next Post

मा. नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नला यश…

Next Post
मा. नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नला यश…

मा. नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नला यश...

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group