सोलापूर : ऑडिओ लॉजिस्टि डॉक्टर रविशंकर नवले यांच्या सिग्निया क्लिनिक चे उद्घाटन राजशेखर नवले आणि रोहिणी नवले यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन झालेयावेळी सिग्निया कंपनीचे अयाज शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. दत्त चौकातील समर्थ रामदास संकुलातील पहिल्या मजल्यावर ब्लॉक नंबर पाच येथे हे क्लिनिक सुरु करण्यात आले आहे . यावेळी डॉक्टर: रवी शंकर नवले आणि डॉक्टर राहुल नवले उपस्थित होते.
यावेळी सिग्निया क्लिनिक बाबत नवले म्हणाले की या क्लिनिकमुळे रुग्णांना बहिरेपणावर अतिशय प्रगत आणि अत्याधुनिक यंत्राद्वारे उपचार घेणे शक्य होणार आहेसोमवार ते शनिवार सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत सिग्निया क्लिनिक सुरू राहणार आहे