• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, June 10, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर रेल्वे विभागीय कार्यालयामध्ये देशव्यापी पेंशन अदालत 2023 संपन्न

by Yes News Marathi
May 17, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर रेल्वे विभागीय कार्यालयामध्ये देशव्यापी पेंशन अदालत 2023 संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – रेल मंत्रालय भारत सरकारच्या उत्तम प्रशासनाचा भाग म्हणून व्हर्च्यूअल व प्रत्यक्ष पेंशन अदालतचे दिनांक. 17.05.2023 रोजी सकाळी 11: 30 वाजता सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या आणि परिवार पेंशनरच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी देशव्यापी पेंशन अदालतचे आयोजन करण्यात आले. या अदालतचे आयोजन करण्याचे मुख्य उद्देश म्हणजे पेंशन धारकाच्या तक्रारीचे शासनाच्या वर्तमान निर्देशानुसार तत्परतेने निराकरण करने हा आहे. या व्हर्च्यूअल व प्रत्यक्ष पेंशन अदालतमध्ये सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाचे प्रतिनिधी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि परिवार यांनी भाग घेतला.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहाय्यक कार्मिक आधिकारी एस. एल. खोत यांनी केले व वरिष्ठ मंडल कार्मिक आधिकारी . पी. भगत यांनी पेंशन अदालतचे महत्व व तक्रारीचे निराकरण करण्याच्या प्रशासनाच्या कार्यप्रणाली विषयी माहिती दिली. मंड्ल रेल प्रबंधक निरजकुमार दोहरे यांनी पेन्शनधारकांना असेही सूचित केले की, त्यांनी पेन्शन अदालतची वाट न पाहता त्यांच्या तक्रारी कधीही कार्यालयीन वेळेत सादर करू शकतात आणि नियमानुसार त्यांच्या तक्रारींचे निवारण करून त्यांना वेळेत उत्तर दिले जाईल. तसेच वरिष्ठ मंडल वित्त प्रबंधक विवेक होके, सहाय्यक मंडल वित्त प्रबंधक विशाल बी. देवके व मंगेश कुलकर्णी यांनी पण वेतन सबंधी व पेंशन पे आर्डर संबंधीत तक्रारींचे निवारण केले.

सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या एकुण 17 तक्रारी होत्या त्या सर्व तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यात आले. सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या परिवारांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले व पेन्शनधारकांना तीन केसेसमधे रु. 01,39,580/- ( एक लाख एकोनचाळीस हजार पाचशे आंशी मात्र ) एन ई एफ टी द्वारे वाटप करण्यात आले.

ही व्हर्च्यूअल व प्रत्यक्ष पेंशन अदालत यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्य कार्यालय अधिक्षक एस. एल. कांबळे, मुख्य कर्मचारी कल्याण निरिक्षक महावीर निमानी, वरिष्ठ अनुभाग अधिकारी एच.एस. क्षिरसागर, व्हर्च्यूअल पेंशन अदालतच्या तांत्रीक सेटअपसाठी डी. बी. ए. रफीक शेख व कार्मिक निपटारा विभाग आणि लेखा निपटारा विभागाचे सर्व कर्मचारी श्रीमती वंदना धोत्रे, संजीवकुमार, विजयसिंग चव्हाण, सुनिल पवार, संदीप ढेरे, श्रीमती बबीता आरडले, आसलम शेख, आर. डी. माने, नवनाथ फंड यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याच्या निवडणुकीत निर्माण झाली चुरस

Next Post

डॉ. शिवराज मानसपुरे यांनी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला

Next Post
डॉ. शिवराज मानसपुरे यांनी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला

डॉ. शिवराज मानसपुरे यांनी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group