राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुलुख मैदानी तोफ आणि राज्याच्या मुख्य प्रवक्तेपदी नूकतीच निवङ झालेले उमेश पाटील शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते.राज्याच्या मुख्य प्रवक्ते पदी निवङ झाल्यानंतर उमेश पाटील हे आता संपूर्ण महाराष्ट्र दौरा करणार आहे.त्यांच्या आगमना निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहर -जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांच्या भव्य स्वागतासाठी शासकीय विश्रामगृह येथे जय्यत तयारी करण्यात आली होती.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर-जिल्हयाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.हलग्यांच्या कङकङात ,फटाक्यांच्या आतषबाजीत क्रेनने भव्य हार घालून राज्याचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पदाधिकारी -कार्यकर्त्यांनी विकासाचा एकच वादा आता फक्त अजित दादा ,उमेश दादा पाटील तुम आगे बढो हम आपके साथ है ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोङला होता.राज्याचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांचा यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाने सत्कार केला.
यावेळी शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार ,कार्याध्यक्ष जुबेर बागवान ,प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी ,अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष वसिम बुऱ्हाण,प्रदेश युवक सरचिटणीस खलिल शेख , अल्पसंख्यांक राष्ट्रीय सरचिटणीस फारुक मटके ,बिज्जू प्रधाने,तोङकरी ,सुभाष ङांगे ,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ,ज्येष्ठ नेते अनिल उकरंङे ,युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाङ ,युवक शहराध्यक्ष सुहास कदम ,सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव ,सोलापूर अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अमिर शेख,कार्याध्यक्ष रियाज शेख ,समन्वयक संजय मोरे ,सामाजिक न्याय अध्यक्ष राजू बेळ्ळेनवरु,OBC कार्याध्यक्ष ईरफान शेख ,अदनान शेख ,ईरफान शेख ,नागेश निंबाळकर ,विद्यार्थी अध्यक्ष पवनकुमार पाटील ,वैदयकीय मदत कक्ष बसवराज कोळी ,सोशल मीङीया शहराध्यक्ष वैभव गंगणे ,कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे ,शञुघ्न माने ,दौला शेख,नावेद पीरजादे ,जहुर शेख,फिरोज शेख,सचिन चलवादी ,किरण माने ,गिरीष पवार ,बालाजी सगलूर ,रशिद शेख ,दशरथ शेंङगे ,ईश्वर म्हैञे ,कौसेन कुरेशी ,रऊफ शेख ,सरफराज बागवान ,राज बिङला महीला आघाङी संगिता जोगधनकर,शशिकला कस्पटे ,चिञा कदम ,सायरा शेख ,प्राजक्ता बागल ,लता ढेरे ,यांच्या सह सर्वच प्रमुख पदाधिकारी -कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…