• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 20, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

नमो महारोजगार मेळाव्याचे 2 मार्च रोजी बारामतीला आयोजन

by Yes News Marathi
February 26, 2024
in इतर घडामोडी
0
नमो महारोजगार मेळाव्याचे 2 मार्च रोजी बारामतीला आयोजन
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
             सोलापूर – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंन्द्र, पुणे यांच्यामार्फत दि. 02 मार्च 2024 रोजी विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविदयालय, ता. बारामती, जि. पुणे येथे सकाळी 10.00 वाजता नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे

        सदर मेळाव्यात 270 उद्योजक सहभागी होणार असून विविध नागवंत कंपनी, कारखाने, स्टार्टअप, स्वयंरोजगार महामंडळे, प्रशिक्षण संस्था, सेक्टर स्कील कौन्सिल तसेच सोलापुर जिल्हयातील सर्व आयटीआयमधील अंतिम वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी तसेच मागील किमान ३ वर्षातील उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांनी सदर गेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा. 

            तसेच ज्या आस्थापनांना उमेदवार भरती करावयाची आहे, अशा सर्व आस्थापनेतील प्रतिनिधिनी अॅप्रेन्टीस ट्रेनिंग विभागास संपर्क साधावा. तसेच भरती मेळाव्यास उपस्थित राहण्याकरीता उद्योजक आस्थापनांनी मनुष्यबळाची आवश्यकता आहे त्यांनी आपल्या उद्योग आस्थापना https://forms.gle/bCgejmaQSFIQUSXAA  या लिंकवर नोंदणी  करुन रिक्तपदे मेळाव्यासाठी अधिसुचित करावीत. नोकरी इच्छूक उमेदवारांनी   https://forms.gle/CJzsEofSiHuERs359 या संकेतस्थळावर दि. 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत आपली नाव नोंदणी करावी. 

Previous Post

ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने निधन

Next Post

महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती शाखा सोलापूरचे त्रैवार्षिक अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न

Next Post
महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती शाखा सोलापूरचे त्रैवार्षिक अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न

महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती शाखा सोलापूरचे त्रैवार्षिक अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group