सोलापूर : ग्रामीण पोलीस आणि कोरोना जनजागृती अभियान आ च्या संयुक्त विद्यमाने ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ या गीताचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. गायक मोहम्मद आयाज यांनी या गीताचे दिग्दर्शन संकल्पना , गायन आणि संगीत दिले आहे. या गीताचे प्रकाशन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी दिलीप स्वामी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.