• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, March 13, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

TOP 25 – महापालिका दिवाळखोरीत…तरीही शौचालय दुरुस्तीसाठी साडेसहा कोटीचा ठेका..

by Yes News Marathi
March 13, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 – महापालिका दिवाळखोरीत…तरीही शौचालय दुरुस्तीसाठी साडेसहा कोटीचा ठेका..
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एकीकडे महापालिका तिजोरीत खडखडाट आहे असे भासवायचे आणि दुसरीकडे कोट्यावधी रुपयाची उधळपट्टी करायची असा उद्योग प्रशासनाकडून सुरू आहे. केंद्र सरकारच्या योजनेतून 200 बसेस घेतल्या. त्याची चेसी क्रॅक झाल्याचे प्रकरण न्यायालयातून महापालिकेला जिंकता आले नाही, त्यामुळे सुमारे 45 कोटी रुपयांचा भुर्दंड भरावा लागत आहे. असे असताना निवडणुकीमध्ये तब्बल 12 कोटी रुपयांच्या खर्चाची बिले महापालिकेकडे आली आहेत. गरज नसणारी कामे करणे आणि गरज असलेली कामे निधी नाही म्हणून प्रलंबित ठेवणे असा उद्योग सुरू आहे. घर तेथे शौचालय या योजनेतून घरोघरी शौचालय बांधण्यात आली. त्यांना अनुदान देण्यात आले. अनेक ठिकाणी शौचालयाचा वापर देखील नाही मात्र त्यावर आता महापालिका दुरुस्तीच्या नावाखाली तब्बल साडेसहा कोटी रुपये खर्च करत आहे. आजवर शौचालयाच्या नावाखाली किती कोटी खर्च झाले याचा आकडा पदाधिकाऱ्याने घेतला तर शौचालयात देखील किती पैसे खातात हे लक्षात येईल. विद्यमान पदाधिकारी तर या संदर्भात काही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे नागरिकांना सुविधा देण्याऐवजी ठेकेदारांना आणि आपल्याला मलिदा मिळेल याकडे अधिकारी लक्ष देतात हे नक्की.

Previous Post

उत्तर सोलापूर तालुक्यातील 9 महसूल मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान

Next Post

शासकीय योजना व सर्व रुग्णालयांसाठी नियमित व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध होणार- प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम

Next Post
शासकीय योजना व सर्व रुग्णालयांसाठी नियमित व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध होणार- प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम

शासकीय योजना व सर्व रुग्णालयांसाठी नियमित व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध होणार- प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In