• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मोहोळ । आमदार यशवंत मानेंनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

by Yes News Marathi
October 17, 2020
in मुख्य बातमी
0
मोहोळ । आमदार यशवंत मानेंनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहोळ : मोहोळ विधानसभा मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा, होनसळ, राळेराससह अन्य भागात वादळी वाऱ्यासह पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाची व भागाची आमदार यशवंत माने व जेष्ठ नेते जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी भेट देवून पाहणी करून सर्वांचे १००% पंचनामे करणेस प्रातधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना सुचना केल्या. संबंधीत विभागास सुचना दिल्या.

यावेळी पंचायत समिती सभापती रजनी भडकुंबे,राष्ट्रवादी ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष अविनाश मार्तडे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीद,युवकचे अध्यक्ष बालाजी पवार, गटविकास अधिकारी शेख, मनोज साठे, हरिभाऊ घाडगे, संतोष वाबळे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष नशीर जहागीरदार सह मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक सह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

गिरीश महाजन यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; एसटीच्या कंडक्टरला अटक

Next Post

चांगले गाळप करून शेतकऱ्यांना न्याय देऊ : चेअरमन अभिजीत पाटील

Next Post
चांगले गाळप करून शेतकऱ्यांना न्याय देऊ : चेअरमन अभिजीत पाटील

चांगले गाळप करून शेतकऱ्यांना न्याय देऊ : चेअरमन अभिजीत पाटील

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group