• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूरच्या विमानतळावर जिल्हा प्रशासन तसेच आमदारांनी केले मुख्यमंत्र्यांचे स्वागत

by Yes News Marathi
March 29, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूरच्या विमानतळावर जिल्हा प्रशासन तसेच आमदारांनी केले मुख्यमंत्र्यांचे स्वागत
0
SHARES
293
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तुळजापूर आणि पंढरपूर या ठिकाणी विविध विकास कामांचा आढावा घेणार आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांचे सोलापूर विमानतळ येथे आगमन झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, माजी खासदार श्री सिद्धेश्वर स्वामी, महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार, उपायुक्त दिपाली काळे, विजय कबाडे, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने, शहर अध्यक्ष नरेंद काळे यांनी ही मुख्यमंत्री महोदय यांच्या स्वागत केले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री महोदय यांचे सोलापूर विमानतळ येथून हेलिकॉप्टरने तुळजापूर येथील कार्यक्रमासाठी प्रयाण झाले.

Previous Post

बोधिसत्व डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाची रविवारी बैठक…

Next Post

आ. कल्याणशेट्टी, आ. कोठे यांना मुख्यमंत्री म्हणाले, विमानसेवा लवकरच सुरू करू

Next Post
आ. कल्याणशेट्टी, आ. कोठे यांना मुख्यमंत्री म्हणाले, विमानसेवा लवकरच सुरू करू

आ. कल्याणशेट्टी, आ. कोठे यांना मुख्यमंत्री म्हणाले, विमानसेवा लवकरच सुरू करू

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group