• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

स्वस्तात दुचाकी व कार देण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक…

by Yes News Marathi
April 29, 2021
in मुख्य बातमी
0
स्वस्तात दुचाकी व कार देण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक…
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जुन्या व नवीन गाड्या स्वस्तात मिळवून देतो असे सांगून सोलापुरात लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे . फौजदार चावडी पोलिस ठाण्यात इक्बाल मिया शेख आणि मोहम्मद खाजा पाशा मुल्ला या दोघांविरुद्ध फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . जुनी कंपाउंड मिल येथील द स्क्वेअर मॉल मध्ये या दोघांचा दुचाकी आणि चार चाकी विकण्याचा व्यवसाय आहे. दुचाकी साठी १,४५,००० रुपये दिलेल्या अरुण कोठे यांनी आणि मोटारसायकली साठी ६०,००० रुपये दिलेल्या सतीश ढवळे यांनी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली . एकनाथ कराळे यांनी कार साठी तीन लाख पंचवीस हजार रुपये दिले होते. याप्रकरणी महिला फौजदार तळे अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

लोक मरतायत, ऑक्सिजनची समस्या सोडवा; उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

Next Post

खासदार राजीव सातव व्हेंटिलेटरवर, प्रकृती स्थिर : विश्वजीत कदम

Next Post
खासदार राजीव सातव व्हेंटिलेटरवर, प्रकृती स्थिर : विश्वजीत कदम

खासदार राजीव सातव व्हेंटिलेटरवर, प्रकृती स्थिर : विश्वजीत कदम

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group