• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

दूध महागलं, प्रति लीटर दोन रुपयांनी दुधाचे दर वाढले

by Yes News Marathi
August 16, 2022
in मुख्य बातमी
0
दूध महागलं, प्रति लीटर दोन रुपयांनी दुधाचे दर वाढले
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज नेटवर्क : सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणारी बातमी आहे. दुधाचे दर वाढवण्यात आले आहेत. गॅस सिलेंडर, तेल, तसेच भाज्यांचे दरही अलिकडच्या काळात वाढलेले पाहायला मिळाले आहेत. त्यातच आता दुधाचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. देशभरात दूध पुरवठा करणारी सर्वात मोठी कंपनी अमूलने दूध दरवाढीचा निर्णय घेतला आहे. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने अमूलने दुधाच्या दरात चार टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे अमूल दुधाच्या दरात वाढ दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

अमूल ब्रँड अंतर्गत येणार अमूल गोल्ड, अमूल शक्ती आणि अमूल ताजा यांच्या किमतीत वाढ झाल्यानंतर अमूल दुधाच्या किमतीत एक रुपयांनी वाढ झाली आहे. नवीन किमती उद्यापासून म्हणजेच 17 ऑगस्टपासून लागू होतील. याचा अर्थ अमूल गोल्ड 62 रुपये प्रति लिटर, अमूल शक्ती 56 रुपये प्रति लीटर आणि अमूल ताजाचा दर 50 रुपये प्रति लिटर होईल. तर अर्धा लीटर अमूल गोल्ड 31 रुपये आणि अमूल ताजा 25 रुपयांना तर अमूल शक्तीचा दर 28 रुपये असेल.

Previous Post

बॅकलेस स्कार्फ टॉप, थाई स्लिट स्कर्ट परिधान केलेल्या नवीन फोटोशूटमध्ये नभा संपूर्णपणे बॉम्बशेल आहे

Next Post

अभिनेत्री रिताभरी चक्रवर्ती तिच्या हॉटनेससोबतच फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे

Next Post
अभिनेत्री रिताभरी चक्रवर्ती तिच्या हॉटनेससोबतच फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे

अभिनेत्री रिताभरी चक्रवर्ती तिच्या हॉटनेससोबतच फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group