सोलापूर -.वीर कोतवाल शिक्षण संस्था हो नाभिक समाजातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी व एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सन १९८१ साली स्थापना करण्यात आली आहे. गेल्या ४५ वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्था विविध उपक्रम राबवित आहे. यावर्षी खालील उपक्रम संस्थेमार्फत राबविले जाणार आहेत.

सोलापूर जिल्हयातील व शहरातील नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शनिवार दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ठिक १२.०० वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृह सिध्देश्वर मंदिर जवळ, सोलापूर येथे वीर कोतवाल शिक्षण संस्थेच्यावतीने करण्यात येणार आहे.
१) इ.१० वी, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून सोलापूर जिल्हयातून प्रथम क्रमांक, द्वितीय व तृतीय क्रमांकास अनुक्रमे ३००१/- २५०१, १५०१/-रोख असे एकूण १२ बक्षीसे व सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर इ.१० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची किमान पात्रता ७५%, असेल व इ.१२ वी मधील सर्व शाखेतून ७०% गुण प्राप्त विद्यार्थी हे पात्र असतील.
२) उर्वरित सर्व विद्यार्थी जे पात्र आहेत त्यांना रु ५००/- रोख व सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे.
३) पदवी/ पदवीत्तर मध्ये व खेळामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा योथिचित सन्मान करण्यात येणार आहे.
४) नाभिक समाजातील पितृत्व हरविल्यामुळे विस्थापित झालेल्या गरीब कुटुंबातील इ.५ वी ते इ १२ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे दानशूर व्यक्तींच्या मदतीने पालकत्व स्विकारुन त्यांना शैक्षणिक मदत म्हणून प्रत्येकी रु ३०००/- प्रमाणे विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.
४६२०६
नाथ इंग
५) या व्यतिरिक्त मेडिकल अथवा इंजिनिअरींग शिकत असलेले विस्थापित कुंटुंबातील विद्यार्थ्यांना दरवर्षी रु १००००/- प्रमाणे अर्थसहाय्य करण्याची संस्थेची योजना आहे.
रंग चौधरी ८११२८
तरी सर्व नाभिक समाजाला आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी
प शिंदे २१६०१
(१) अध्यक्ष: श्री गणेश हरिदास दळवी मो.नं. ९४२२०२६४५६ (२) श्री विजयकुमार शंकरराव माने (खजिनदार) मो.नं. ९९२२०४५७३१ (३) सह खजिनदार: दिनेश सुभाष गवळी मो.नं. ९९७०५९५४४५ व यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्यावतीने श्री गणेश हरिदास दळवी (अध्यक्ष) यांनी पत्रकार परिषदेद्वारे व्यक्त केलेले आहे.