सोलापूर, धाराशिव,कर्नाटक राज्यातील विजापूर, बागलकोट जिल्ह्याचे मारुती सुझुकी अधिकृत डीलर चव्हाण मोटर्स यांच्या वतीने आज आणि उद्या मेगा सर्विस कॅम्पचे आयोजन केले आहे. उद्या शनिवार हा मेगा सर्विस कॅम्पचा शेवटचा दिवस आहे. सदर कॅम्प एकूण २२ ठिकाणी चालू आहे. या कॅम्प मध्ये गाडीची सर्विसिंग,इन्शुरन्स, एक्सचेंज व नवीन गाडी खरेदी करण्यासाठी विविध ऑफर्स मारुती सुझुकीने ग्राहकांना दिले आहेत.
कॅम्पला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून 3000 ग्राहकांनी सर्विसिंग व इन्शुरन्स विविध डिस्काउंट ऑफरचा लाभ घेतला आहे. 700 हून अधिक ग्राहकाने आपली जुनी गाडी एक्सचेंज करून नवीन गाडीसाठी असणाऱ्या ऑफरचा लाभ घेतला आहे. यासोबतच सदरील कॅम्प मध्ये असणाऱ्या ऑफर्स ह्या पुढील प्रमाणे इन्शुरन्स मध्ये क्लेम प्रोसेसिंग फी ही शून्य करण्यात आली आहे. इंजिन ओरॉयलिंग लेबर वरती 75% पर्यंत डिस्काउंट, टाईमिंग चेंज लेबर वरती 50% डिस्काउंट, सस्पेन्शन वर्क लेबर वरती 50% डिस्काउंट. सिरॅमिक कोटिंग वर 35% टक्के डिस्काउंट, बॉडी शॉप वर्क डेंटिंग पेंटिंग यावरती 20% डिस्काउंट, टायर व बॅटरी बदलण्याकरता 20% डिस्काउंट व्हेईकल डायग्नोस्टिक चार्जेस 50% डिस्काउंट, गाडीच्या कोटिंग व पॉलिशिंग वर 50% डिस्काउंट अशा सर्विसच्या ऑफर ह्या ग्राहकांसाठी देण्यात आले. आहे यासोबतच ज्या ग्राहकांना आपली जुनी गाडी एक्सचेंज करून नवीन गाडी घेण्याकरिता रुपये १ लाखाचा एक्सचेंज बोनस देखील देण्यात येणार आहे. व नवीन गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी निवडक मॉडेल वरती रुपये १. ९0 लाखांची भरघोस अशी सूट देखील देणार आहे. सदरील कॅमचा अधिक ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आव्हान चव्हाण मोटरचे घनश्याम व शिवप्रकाश (बाबू )चव्हाण यांनी केले आहे