2025 चा पद्मविभुषण पंडीत हरिप्रसाद चौरसिया गरुकुलची फेलोशिप
सुंद्रीवाद्य वादन करिता मयुरेश जाधव यांस पडीत हरिप्रसाद चौरसिया, पडीत विवेक सोनार व आदी सहकारीच्या माद्यमातून वार रविवार दिनांक 27 एप्रिल रोजी ठाणे येथे प्रदान करण्यात आला.
गुरुवर्य पंडित भिमण्णा जाधव यांच्याकडून सुंद्री वाद्य वादनाचे प्रशिक्षण घेत आहेत. सुद्रीसम्राट पंडित सिद्राम जाधव यांचे परंतन्डु पंडित चिदानंद जाधव यांचे नातू जाधव घराण्याची 5वी पिढीचे सुंद्रीवादक माद्यमातून सुंद्री वाद्याचा जतन संवर्धन करत आहे.
सुंद्रीसारख्या दुर्मिळ वाद्याचा प्रसार करताना चि. मयुरेश स्वतंत्रपणे सोलापूर आकाशवाणीने,धारवाड, मुबंई, पुणे सगीत नाटक अकादमी माद्यमातून 26 जानेवारी 2025 मध्ये दिल्ली येथे प्रजास्त्ताक दिनानिम्मित कर्तव्य पथावर सुंद्री वादन, भारत सरकार संस्कृतीक स्रोत एवं प्रशिक्षण केंद्राकडून 2024 शिष्यवृत्ती,आणि भारतातील विविध राज्ये अनेक म्युझिक वर्कशॉप्स म्युझिक फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला आहे, सद्या सोलापूर येथे सिद्धेश्वर बालक मंदिर सोलापूर येथे इ. 10 वी मध्ये शालेय शिक्षण घेत आहे. मयुरेश जाधव हा गोरखनाथ जाधव यांचा चिरंजीव होय कला रसिका च्या माध्यमातून सर्वत्र ठिकाणी कौतुक होत आहे.