• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मक्केला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, 20 जणांचा मृत्यू

by Yes News Marathi
March 28, 2023
in मुख्य बातमी
0
मक्केला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, 20 जणांचा मृत्यू
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रमजानच्या पवित्र महिन्यात सौदी अरेबियातील एक वाईट बातमी समोर आली आहे. रमजानच्या पहिल्या आठवड्यातच सौदी अरेबियात उमराह करण्यासाठी गेलेल्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 20 मुस्लिम बांधवांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बस डोंगराळ भागातून जात असताना ब्रेक फेल झाल्याने पुलावर आदळली आणि बसला आग लागली.

मुस्लिम बांधव उमराहसाठी पवित्र शहर मक्का येथे यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला. या अपघातात वीस यात्रेकरूचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात सुमारे 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. सौदी अरेबियाच्या दक्षिणेकडील असीर राज्यात हा अपघात झाला आहे.

Previous Post

प्राजक्ता माळीने तिच्या फॅशन सेन्स आणि सौंदर्याने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे

Next Post

कवी अशोक नायगावकर यांना हलसगीकर राज्यस्तरीय पुरस्कार

Next Post
कवी अशोक नायगावकर यांना हलसगीकर राज्यस्तरीय पुरस्कार

कवी अशोक नायगावकर यांना हलसगीकर राज्यस्तरीय पुरस्कार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group