• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, October 22, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

महापालिकेत मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणण्यासाठी मोठ्या ताकतीने प्रयत्न करा-कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे

by Yes News Marathi
October 21, 2025
in इतर घडामोडी
0
मंत्री दत्तात्रय भरणें यांनी कार्यकर्त्यांचा सन्मान राखला
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर- सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक आज शासकीय विश्रामगृह येथे राज्याचे कृषी मंत्री तथा राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी घेतली.

या बैठकीत माजी नगरसेवक तौफिक शेख शेख यांनी निवडणूकची जोरदार तयारी करत असून आम्ही रडणारे कार्यकर्त नसून लढणारे आहोत असे सांगितले

लोकसभा आणि विधानसभेला राष्ट्रवादीने सोलापूर शहरातील सर्व महायुतीतील उमेदवार यांचे मनापासून काम केले आहे त्यामुळे महापालिकेतील निवडणूकीत आमची महायुती लढण्याची किंवा स्वबळावरच लढण्याची तयारी आहे जिल्हाध्यक्ष संतोष पवार चांगल्या पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन काम करीत आहेत -प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे राष्ट्रवादीच्या सर्व जेष्ठ पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही लवकरच प्रभाग यात्रा काढणार आहोत त्यांची तयारी झाली आहे – कार्याध्यक्ष जुबेर बागवान

सोलापूर शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रीत घेऊन आम्ही या निवडणूकीत काम करू महायुती झाली तरी लढू अथवा नाही झाली तरीही आमची मोठ्या ताकतीने लढण्याची तयारी आहे – प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर शिव फुले शाहू आंबेडकर या विचारधारेवर काम करीत असून तो विचाराचा प्रचार सर्वदूर जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम भरणे मामा आपण करत आहात आपण कोरोणा काळात स्वताच्या जिवाची पर्वा न करता सोलापूर करांची सेवा केली यामुळेच तुमचे सोलापूरांनी अतूट नाते निर्माण झाले असून त्याची निश्चितच राष्ट्रवादीला फायदा होईल आपण येण्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे लवकरच आम्ही सोलापूर शहरातील सर्व जेष्ठ नेते सर्व फ्रंटल सेल अध्यक्ष कार्याध्यक्ष तसेच प्रमुख पदाधिकारी यांना सोबत घेऊन प्रभाग यात्रा काढत आहोत यादरम्यान राष्ट्रवादी परीवार मिलन उपक्रम देखील राबविण्यात येईल सर्व प्रभागातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी संवाद साधून सर्वच 26 प्रभागातील 102 जागेवर उमेदवार तयार करण्यात येतील त्याचा अहवाल तयार करण्यात येईल व तो आपल्या पर्यंत पोहचवला जाईल स्वबळावर कींवा महायुती हा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील त्या आदेशाचे पालन केले जाईल – जिल्हाध्यक्ष संतोष पवार सोलापूर शहरातील सर्व 26 प्रभागातील 102 उमेदवार उभे करण्यासाठी स्वबळावरची तयारी करा प्रभागात जावा वॉर्डत जावा लोकांपर्यंत पोहोचत लोकांची कामे करत त्यांच्याशी संवाद साधा स्वबळावरची तयारी जरी करत असलो तरी आज आपण महायुतीत आहोत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीच्या संदर्भात निर्णय घेतील त्या निर्णयानुसार आपण महापालिका लढवणार आहोत त्यानुसार जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी तसा अहवाल सादर करावा -कृषी मंत्री दत्तात्रयमामा भरणे.

याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार,ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश पाटील कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे माजी नगरसेवक तौफिक शेख,राष्ट्रीय सेवादल उपाध्यक्ष चंद्रकांत दायमा,अल्पसंख्यांक आयोग सदस्य वसीम बुऱ्हाण जेष्ठ नेते मकबूल मोहोळकर ,
माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे अल्पसंख्यांक राष्ट्रीय सचिव फारूक मटके माजी परिवहन सभापती सलिम पामा माजी नगरसेवक आनंदकर माजी नगरसेवक वाहिदबी शेख माजी नगरसेवक नूतन गायकवाड माजी नगरसेवक तस्लिम शेख प्रदेश सचिव ईरफान शेख
जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले,
महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर,कार्याध्यक्ष चित्रा कदम, युवक अध्यक्ष सुहास कदम , कार्याध्यक्ष तुषार जक्का युवती अध्यक्ष किरण माशाळकर युवक संघटक दत्तात्रय बडगंची , युवक उपाध्यक्ष साजिद पटेल , युवक प्रदेश सरचिटणीस महेश कुलकर्णी ,सनी देवकते अल्पसंख्याक अध्यक्ष अमीर शेख , सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे , नजीब शेख वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख शहर उपाध्यक्ष शकील शेख शहर जेष्ठ नागरिक अध्यक्ष भारत साबळे शहर सचिव दत्तात्रय बनसोडे , वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी , सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव , सुरेखा घाडगे , प्रियंका पवार , शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष ॲड.अमोल कोटीवाले, कार्याध्यक्ष मनोज शेरला, शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे , मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादीराजे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, बंब्बू अड्डेवाले शहबाज सद्दाम रंगरेज सचिव सचिन चलवादी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते….

Previous Post

मंत्री दत्तात्रय भरणें यांनी कार्यकर्त्यांचा सन्मान राखला

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुक… महायुती फक्त मुंबईत एकत्र, इतरत्र स्वबळावर निवडणूक लढवणार…

Next Post
स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुक… महायुती फक्त मुंबईत एकत्र, इतरत्र स्वबळावर निवडणूक लढवणार…

स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुक… महायुती फक्त मुंबईत एकत्र, इतरत्र स्वबळावर निवडणूक लढवणार…

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group