• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

by Yes News Marathi
December 23, 2023
in इतर घडामोडी
0
लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरातील लोकमंगल हा ग्रुप सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. निराधार वृद्धांना भोजनाचे डबे, सामुदायिक विवाह सोहळा, आदिवासी मुलामुलींसाठी शाळा, लोकमंगल कॉलेजेस, कला, क्रीडा, लोकमंगल मैत्र दिवाळी अंक, कलाभूमी अ‍ॅम्फी थिएटर, रेडिओ भूमी 90.4 एफ एम व चित्रपट प्रशिक्षण अशा अनेक विविध योजना लोकमंगल राबवते आहे. साहित्य समाजमन घडवते, समृद्ध करते. म्हणूनच गेली 8 वर्षे लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देऊन साहित्यिकांचा गौरव करते आहे.

लोकमंगल साहित्य पुरस्काराचं यंदाचं हे नववं वर्ष.यंदाचे लोकमंगल फाऊंडेशन आयोजित, लोकमंगल वाचनालय पुरस्कृत पुरस्कार घोषित करण्यात येत आहेत. 

2023 चे राज्यस्तरीय लोकमंगल साहित्य पुरस्काराचे मानकरी आहेत
• निर्मला पाटील यांचे आत्मकथन – कादंबरी – शांता गोखले – मौज प्रकाशन गृह, मुंबई
• काळ्यानिळ्या रेषा – आत्मचरित्र – राजू बाविस्कर – राजहंस प्रकाशन, पुणे
• गोतमबुद्ध – कादंबरी – वसंत गायकवाड – मेहता पब्लिशिंग, पुणे

पुरस्काराचे स्वरुप – 25 हजार रु. रोख, स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर

साहित्य क्षेत्रातील लक्षणीय कार्याबद्दल व्यक्ती किंवा संस्थेला देण्यात येणारा पुरस्कार –
• संस्था – कलासक्त, पुणे – केल्याने भाषांतर – त्रैमासिक – सुनंदा महाजन
पुरस्काराचे स्वरुप – 25 हजार रु. रोख, स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर

सोलापुरी साहित्याला देण्यात येणारा यंदाचा पुरस्कार
• झांबळ – कथासंग्रह – समीर गायकवाड – मनोविकास प्रकाशन
पुरस्काराचे स्वरुप – 11 हजार रु. रोख, स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर

हा पुरस्कार सोहळा रविवार दि. 7 जाने. 2024 रोजी सायं. 6 वाजता किर्लोस्कर सभागृह, हिराचंद नेमचंद वाचनालयाचा वरचा हॉल, चार पुतळा जवळ होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर असणार आहेत. तेव्हा या कार्यक्रमास मोठ्या संख्येने साहित्य सांस्कृतिक प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केली आहे.

पुरस्कार निवड समितीचे सदस्य नीतिन वैद्य, प्रा. डॉ. ऋचा कांबळे,  शिरीष देखणे व डॉ. दत्ता घोलप हे होते. या पुरस्कारासाठी समन्वयक म्हणून शोभा बोल्ली या काम पाहत आहेत.

Previous Post

काँग्रेस नेते सुनिल केदार यांना ५ वर्षांची शिक्षा…. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरण

Next Post

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना: अपघातग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात

Next Post
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना: अपघातग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना: अपघातग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group